भाजपची जंबो कार्यकारणी जाहीर !
डोंबिवली : भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदु ) परब यांनी त्यांची जंबो कार्यकारणी घोषित केली. डोंबिवली ग्रामीण मंडल कार्यालयात सोमवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी त्यांच्या कार्यकारिणी सदस्यांच्या नावांची घोषणा... Read More
कडोंमपा महापौरपदी हर्षाली थविल तर उपमहापौर पदी राहुल दामले
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत महापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले हे बिनविरोध निवडून आले आहेत.... Read More
केडीएमसी महापौर व उपमहापौर पदासाठी महायुतीतून अर्ज दाखल :
(महापौर पदासाठी नगरसेविका हर्षाली चौधरी थवील व उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची उमेदवारी) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन या निवडणुकीत एकूण १२२ नगरसेवक निवडून आले. आता... Read More
मनसे विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांचा राजीनामा
डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा जिल्हाअध्यक्ष धनंजय गुरव यांच्याकडे दिला आहे. म्हात्रे भाजपात प्रवेश करण्याचे संकेत मिळत आहेत. मनसेचे मिलिंद... Read More
विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे शिवसेनेत
डोंबिवली : प्रभागातील विकास कामांसाठी जो निधी देईल त्या पक्षाची साथसंगत करणार अशी री आवडणारे विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे सरते शेवटी शिवसेनेत रविवारी दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री तथा... Read More
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीकडून निवडून आलेल्या आमदार राजेश मोरे यांनी विधानसभा सदस्यत्वाची रविवारी दुपारी बारा वाजून 23 मिनिटांनी शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांना... Read More





