भाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, प्रभाग अधिकाऱ्यांवर डागली तोफ [ पूर्व डोंबिवलीत अनधिकृत फेरीवाले – अनधिकृत बांधकामापासून मुक्त करा ]
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत डोंबिवली विभागीय कार्यालयातील “फ” प्रभागक्षेत्र आणि “ग” प्रभागक्षेत्रात अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम होत आहे त्याला जबाबदार प्रशासन आहे. प्रशासनाचे अधिकारी हप्ता घेवून अनधिकृत... Read More