क्षितिज मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप
डोंबिवली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेआणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त भगवा पंधरवडा म्हणून शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी नगरसेवक रणजित जोशी आणि माजी नगरसेविका वृषाली रणजित जोशी... Read More