गुरुपोर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाद्वारे गुरुभक्ती [ श्री स्वामी समर्थ मठात भाविकांची गर्दी ]
डोंबिवली : पूर्वेकडील श्री स्वामी समर्थ मठ, नांदीवली येथे स्वामींच्या मठात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पहाटेपासून मठात गर्दी झाली मंगळवारी दुपारपासून ग्रहण असल्याने संध्याकाळी 4 वाजण्याच्या आत... Read More