कल्याणकरांसाठी सुसज्ज रुग्णालय सुरू (गरीब रुग्णांसाठी खास दहा बेड राखीव, कमीत कमी खर्चात उपचार)
डोंबिवली : शहरातील लोकसंख्या वाढली की आरोग्य व शिक्षण सेवा पुरवणे आवश्यक ठरते.ऐतिहासिक नगरी म्हणून नावाजलेल्या कल्याण नगरीत सुसज्ज अश्या ओएसिस रुग्णालयाचे उदघाटन शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर व आयएमए एक्स... Read More