डोंबिवली स्टेशन परिसरात ‘जय श्री राम’ कंदील, मंदिर दिव्याने लखलखणार !
डोंबिवली : अयोध्येला २२ तारखेला प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. हा उत्सव साजरा होणार असुन डोंबिवलीतील मंदिरात लक्ष लक्ष दिव्याने लखलखणार आहेत. भाजप नगरसेवक शैलेश धात्रक व... Read More