काटई गावात शैक्षणिक साहित्यात विराजमान झालेत गणपती बाप्पा !
( भक्तांना शैक्षणिक साहित्य बाप्पाला अर्पण करा गजानन पाटील यांचे आवाहन )डोंबिवली : काटई गावचे सामाजिक कार्यकर्ते गजानन जयवंत पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवात गणपती बाप्पा शैक्षणिक साहित्यिक विराजमान झाले आहेत.... Read More
