Day

October 7, 2024

निराधार महिलांसाठी मोफत सिलेंडर रिफिल : कल्याणातील काँग्रेस नेत्याकडून बहिणींचा लाडका भाऊ अभियान

डोंबिवली : आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या आणि निराधार महिलांसाठी कल्याण शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्याकडून एक अनोखी योजना लागू करण्यात आली आहे. येत्या दसरा आणि दिवाळीचे निमित्त साधून...
Read More