Day

July 28, 2026

महापौर, आयुक्तांसमवेत नागरी समस्यांवर भाजपची बैठक, संयुक्त पाहणी दौरा होणार !

( नगरसेविका रसिका पाटील यांच्या मागणीला यश ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक २३ मधील विविध प्रलंबित नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे गटनेते शशिकांत...
Read More