डोंबिवलीतील साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात दरवर्षी गणेशोत्सव :
( १२ ज्योतिर्लिंग आणि महाकालचा आकर्षक देखावा ) डोंबिवली : गणेशोत्सवात सगळीकडे आरतीचा गजर आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा आनंद प्रत्येकाला मिळावा या उद्देशाने डोंबिवलीतील साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही बाप्पाचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले असून त्यांच्या आगमनाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद…
