भाजपा पदाधिकारी गोपीचंद पाटील यांच्या पुढाकाराने डोंबिवली पूर्वेत नागरिक सेवा सुविधा शिबिर !
( अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि आयुष्मान कार्डसाठी मिळणार मार्गदर्शन ) डोंबिवली : नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा तसेच आवश्यक शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी मदत व्हावी... Read More
