मनसे नेते राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
डोंबिवली : मनसेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील अस्तित्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मनसे जिल्हा आणि पदाधिकारी,... Read More
एक हजार दिव्यांगांना मिळणार कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड [ खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम ]
डोंबिवली : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून एक हजारहून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड, कृत्रिम अवयव शस्त्रक्रिया,... Read More
डोंबिवलीत श्वानदंश जागृती दिंडी आणि सभेचे आयोजन
डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन माध्यमातून श्वानदंश जागृती दिंडी आणि श्वानदंश जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दिंडीचे स्वागत कल्याण डोंबिवली महापालिका महापौर विनिता राणे करणार असून... Read More
पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन [ इंधन ग्राहकांना कमळ देऊन स्वागत ]
डोंबिवली : पूर्वेकडील उस्मा आणि टेक्नो पेट्रोल पंपावर बुधवारी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल-डिझेल इंधन ग्राहकांना कमळाचे फुल देऊन उपहासाने ‘एकही भूल कमल का फुल’... Read More
वातानुकूलित व्यायामशाळेचे उद्घाटन
डोंबिवली : कोळे गावात सर्व पक्षीय युवा मोर्चा, कोळेगाव विकास प्रतिष्ठान व कोळे ग्रामस्थांच्या सहकार्याने वातानुकूलित व्यायामशाळेचे उद्घाटन सोमवार दिनांक २४ रोजी कोळे गावातील गणेश विसर्जन घाट जवळील जून्या पडीक... Read More
धोकादायक पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरवात
डोंबिवली : वाहतुकीसाठी धोकादायक जाहीर झालेला नेतीवलीचा पत्रीपूल पाडण्याच्या कामाला मंगळवार दुपारपासून सुरवात करण्यात आली. धोकादायक झाल्याने गेल्या महिन्याभरापासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मुंबईतील अंधेरी पूल दुर्घटनेनंतर 20... Read More