By

admin

लहानग्या रुद्रा मेननची केरळ पूरग्रस्तांना अनोखी मदत

डोंबिवली : नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या केरळ राज्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी अनके राज्ये तसेच परदेशातूनही मदतीचे हात धावून आले. परंतु विशेष बाब म्हणजे डोंबिवलीतील चार वर्षीय रुद्रा मेनन हिने आपल्या वाढदिवसादिनी दोन...
Read More

अतिदुर्गम भागातील तरुणांना उद्योग-धंद्यासाठी प्रिशक्षण

डोंबिवली : मराठी माणसाने उद्योजक व्हावे आणि यामध्ये अतिदुर्गम भागातील तरुणांना संधी मिळावी यासाठी अनेक सेवाभावी संस्था मदतीचा हात पुढे करीत आहेत. याच धर्तीवर ठाणे जिल्हयातील आदिवासी व अनुसुचित जातीतील...
Read More

ढाक्कुमाकुमच्या तालावर शहर आणि ग्रामीण भागात गोविंदानी फोडल्या 315 दहीहंड्या

डोंबिवली : शहर आणि ग्रामीण भागात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भावभक्तीत साजरा झाला. त्यानंतर ठिकठिकाणी खासगी 263 तर 52 ठिकाणी सार्वजनिक अशा एकूण 315 दहीहंड्या विविध गोविंदा पथकांनी फोडल्या. बाजीप्रभू चौकातील...
Read More

मंगळागौर कार्यक्रमात छत्रपतींची शौर्यगाथा [ महिला आघाडीच्या झिम्माफुगडीला उत्स्फुर्त प्रतिसाद ]

डोंबिवली : श्रावण महिन्याचे औचित्य साधत मंगळागौर कार्यक्रम म्हणून शिवसेना महिला आघाडी (डोंबिवली शहर – कल्याण ग्रामीण) तर्फे महिलांसाठी झिम्माफुगडी आणि महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम असा दुग्ध-शर्करा योग जुळवून आणला. सिनेतारकांच्या...
Read More

टीममुळे काम होतं आणि त्या टीमचा कॅप्टन चांगला पाहिजे — आमदार सुभाष भोईर

डोंबिवली : कोणत्याही टीमचा कॅप्टन चांगला असला तरच चांगले काम होते. शिवसेनेचे कॅप्टन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे नेतृत्व चांगले आहे. त्याचप्रमाणे उपकर्णधार म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व...
Read More

सूतिकागृहाच्या उभारणीसाठी भारिप बहुजन महासंघ रस्त्यावर [ पोलिसांनी घेतले कार्यकर्त्यांना ताब्यात ]

डोंबिवली : गरीब, गरजूंसाठी अत्यवश्यक असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील सूतिकागृहाच्या उभारणीबाबत वेळकाढू धोरणामुळे भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नुतनीकरण होणाऱ्या इमारतीचे सावित्रीबाई फुले नामकरण व्हावे अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी...
Read More