वाढदिवसानिमित्त फळेवाटप : रुग्णालयातील रुग्णांनी दिले उध्दव यांना उदंड आयुष्याचे आशिर्वाद
डोंबिवली, दि. २७ (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली व कल्याणच्या विविध रुग्णालयात परिवहन सभापती संजय पावशे यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी रुग्णांनी उध्दव... Read More
नाविन्यपूर्ण कलाविष्काराने साजरा होणार वर्धापन दिन
डोंबिवली, २६ (प्रतिनिधी) : सांस्कृतिक नगरीच्या शिरपेचात दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून एक नव्या नाट्य थिएटरची निर्मित झाली तेव्हा सर्वांनीच आनंदोत्सव साजरा केला. शहरात कला क्षेत्रात आपली ठसा उमटवणारी अनेक व्यक्तिमत्वे... Read More
“मस्त जगा” कार्यक्रमाचे आयोजन
डोंबिवली, २७ (प्रतिनिधी) : जीवनरंग ट्स्ट आय लीड ट्रेनिंग अँड कंसलटिंग व उमंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्य आनंदात जगण्याचे दहा प्रभावी मंत्र शिकवणारा “मस्त जगा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला... Read More
धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबविले
डोंबिवली, २७ (प्रतिनिधी) : सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र लुबाडून पोबारा करण्याचे प्रकार होत असतना बुधवारी पुन्हा पूर्वेकडील टिळक रोडला असलेल्या ब्राह्मणसभा हॉलसमोर विविहीत महिलेचे मंगळसूत्र धूम स्टाईलने लांबवून चोरट्याने पोबारा केला.... Read More
मुजोर रिक्षाचालकाची होमगार्डला धमकी
डोंबिवली, २७ (प्रतिनिधी) : मुजोर रिक्षाचालकांची दादागिरी सर्वसामान्यांना होते ही बाब नित्याचीच होत असताना आता त्याचा त्रास कर्तव्य बजावीत असणाऱ्या होमगार्डनां होत आहे. रहदारीच्या केळकर रोडवर आरोपी रिक्षा चालक नामदेव... Read More
भरधाव मोटारसायकल धडकीत तरुण जखमी
डोंबिवली, २७ (प्रतिनिधी) : पश्चिमकडील स्वामी विवेकानंद शाळेसमोरील रस्त्यावर भरधाव मोटारसायकल चालविणाऱ्या मोटारसायकलस्वारामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला. हि घटना विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी... Read More
