डोंबिवलीत साजरा होणार श्रीनिवास मंगल महोत्सव [ डोंबिवलीकर अनुभवणार श्री बालाजींचे अष्ट पूजाविधी ]
डोंबिवली : तिरुपती येथे जाऊन बालाजींचे दर्शन घेणे शक्य नाही अशा भाविकांसाठी साक्षात भगवान तिरुपती बालाजींचे दर्शनच नाही तर तिरुपती येथे होणाऱ्या यथासांग आष्टविधी पूजेचा यथासांग सोहळा पहावयास मिळणार आहे.... Read More
कावळ्यांच्या उंबार्ली गावात मनमोहक गणपती देखावे [ गणपती मखर स्पर्धेसाठी गावात चढाओढ ]
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या त्या 27 गावांपैकी कावळ्यांचे गांव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंबार्ली गावात घरोघरी विविध प्रकाराचे गणपती देखावे मनमोहक आहेत. पर्यावरण प्रेमींनी विविध नैसर्गिक साधन-सामुग्रीचा... Read More
पत्रकार अजय निक्ते झळकले ‘अनफिट’ लघुपटात [ बेस्ट शॉर्ट फ्लिम म्हणून दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार ]
डोंबिवली : पत्रकारिता क्षेत्रात गेली दोन दशके कार्यरत असणारे डोंबिवलीतील जेष्ठ पत्रकार अजय निक्ते यांनी चित्रपट सृष्टीत दरमजल करीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी... Read More
मंगळागौर कार्यक्रमात छत्रपतींची शौर्यगाथा [ महिला आघाडीच्या झिम्माफुगडीला उत्स्फुर्त प्रतिसाद ]
डोंबिवली : श्रावण महिन्याचे औचित्य साधत मंगळागौर कार्यक्रम म्हणून शिवसेना महिला आघाडी (डोंबिवली शहर – कल्याण ग्रामीण) तर्फे महिलांसाठी झिम्माफुगडी आणि महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम असा दुग्ध-शर्करा योग जुळवून आणला. सिनेतारकांच्या... Read More
माहितीच्या अधिकारात स्वतःच्या कामाची माहिती मागविणारा अनोखा सरपंच [ गावपातळीवरील भ्रष्टाचारास थारा देणार नाही ]
डोंबिवली : केंद्रापासून ते गावपातळीवर भ्रष्टाचाराचा स्पर्श होऊ नये यासाठी भाजपा शासन कटिबद्ध असल्याच्या अनेक वार्ता समोर येत असतात. डोंबिवली जवळील खोणी गावाचे सरपंच हनुमान ठोंबरे यांनीही या विषयी पुनरुच्चार... Read More
शिक्षकांनी उत्तम विद्यार्थी घडवा, विद्यार्थ्यांच्या सहकार्यासाठी ग्रामस्थ कटिबद्ध — मनोज घरत
डोंबिवली : शिक्षक हे आपले गुरुच आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्याच दिवशी शिक्षकदिन साजरा करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे... Read More