Category

सामाजिक

कोपरगांव येथे शिधापत्रिका माहितीच्या भव्य शिबिराचे आयोजन

डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भगवा पंधरवडा उपक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले होते. शिवसेना पश्चिम शहर संघटक तथा माजी नगरसेवक संजय पावशे यांनी नुकतंच कोपरगाव येथे शिधापत्रिका...
Read More

शैक्षणिक साहित्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची तुला

डोंबिवली : शिवसेने तर्फे भगवा पंधरवडा अभिनयाचे औचित्य साधून माजी स्थायी समिती सभपती तथा जेष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी गुणवत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे...
Read More

आगरी युथ फोरमचा एक उपक्रम : रानभाज्यांचे प्रदर्शनात डोंबिवलीकरांनी घेतला भाजी-भाकरीचा मनसोक्त आनंद

डोंबिवली : आगरी युथ फोरम आणि सुभेदारवाडा कट्टा कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महिलांनी...
Read More

आदिवासी महिलांना मासिक पाळीत पॅड वापरण्याचे प्रशिक्षण [ संजीवनी आदिवासी ग्रुपचा अनोखा उपक्रम ]

डोंबिवली : नोकरदार महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असतो. खेड्या-पाड्यात आजही पॅडचा वापर कसा करायचा हे माहित नसते. हे लक्षात घेऊन संजीवनी आदिवासी ग्रुप व ‘जीवनदायी पुण्य की एक श्राप’...
Read More

शास्त्रीनगर रुग्णालयात कर्जत-कसारा परिसरातील ‘त्वचारोग रुग्णांची’ अलोट गर्दी

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्वचारोग रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे त्वचारोग रुग्ण स्थानिक नसून कर्जत-कसारा परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात...
Read More

मनसेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी : रेल्वे उशिराने धावत असेल तर त्यावेळी डोंबिवली-कल्याण स्थानकावरून विशेष लोकल सोडा

डोंबिवली : मध्यरेल्वेच्या मार्गावरून लोकल गाड्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार उशीराने धावत आहेत. याचा परिणाम कल्याण डोंबिवलीतील प्रवाशांना होत असून कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.  चाकरमान्यांना कामाच्या ठीकाणी...
Read More