डोंबिवलीत स्वामींच्या घरात वर्धापनदिन निमित्ताने विविध उपक्रम
डोंबिवली : स्वामींच्या घराच्या पाचव्या वर्धापनदिन निमित्ताने सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापनदिनानिमित्त पर्यावरणाचा संदेश देणारी सुंदर बाग सुशोभित करण्यात आली. झाडे लावा झाडे जगवा या प्रकल्पा... Read More
डोंबिवली जवळील लोढा हेवनमध्ये चौकात पाणीच पाणी, नागरिक त्रस्त !
डोंबिवली : लोढा हेवन परिसरात दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, गावदेवी चौक तसेच अनेक सोसायटीच्या आवारात पावसाळ्यात तुडुंब पाणी भरत असते त्यामुळे रहिवाशांना दरवेळी पावसामुळे... Read More
समर्थ प्रतिष्ठानच्या तर्फे प्रल्हाद म्हात्रे यांचा समर्थ पुरस्कार देऊन गौरव
डोंबिवली : पश्चिम विभागातील रेल्वे मैदान केंद्रशासित या मोकळ्या भूखंडावरील अती दुर्गंधी व झाडांचे साम्राज्य असलेल्या जागेची निगा प्रल्हाद म्हात्रे यांनी स्व:खर्चाने जेसीबी मशीन लावून सपाटीकरण करून फिरण्याजोगी सुंदर केली.... Read More
एलटीटी महु एक्स्प्रेसच्या इंजिनात ठाकुर्लीत बिघाड
डोंबिवली : एलटीटी महू एक्स्प्रेस या गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने ती गाडी ठाकुर्ली स्थानकात सोमवारी दुपारी पावणे तीन वाजल्यापासून उभी होती. त्यामुळे सोमवारी दिवसभरात सलग दुसऱ्यांदा मध्य रेल्वे ठाकुर्ली कल्याण... Read More
कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना नको, स्वयंविकास योजना राबवा
डोंबिवली : समूह विकास योजना म्हणजे क्लस्टर योजना. मात्र घरमालक व भाडेकरुंना विश्वास न घेता ही योजना राबविण्याचा हेतू दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीत कलस्टर योजना नको, स्वयंविकास योजना राबवा... Read More
संघर्ष समितीचे नेते शिवसेनेत : 27 गावातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
डोंबिवली : भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देणाऱ्या संघर्ष समितीतील नेत्यांनी व पदाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर भरघोस केलेल्या कामांवर समाधान व्यक्त करीत तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे... Read More



