Category

सांस्कृतिक

डोंबिवलीत वाढदिवसानिमित्त डिलिव्हरी बॉयसाठी मोफत पेट्रोल

(अनमोल वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम ) डोंबिवली : भारतीय जनता पार्टीच्या डोंबिवली पश्चिम मंडळ माध्यमातून अनमोल वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील डिलिव्हरी बॉयंसाठी मोफत पेट्रोल वाटपाचा अनोखा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कष्टकरी आणि अहोरात्र सेवा बजावणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.ऑनलाइन खरेदी आणि घरपोच सेवा…

Read More

होली एंजल्स शाळा व ज्युनिअर कॉलेजचे छत्तीसावे स्नेहसंमेलन

डोंबिवली : पूर्वेकडील पी अँड टी कॉलनी मधील होली एंजल्स शाळा व ज्युनिअर कॉलेजचा छत्तीसावा स्नेहसंमेलन कार्यक्रम रविवारी शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमास शाळेचे संचालक डॉ....
Read More

ओम साईचा गजर करीत पालखीसह साईभक्त पायी  चालले शिर्डीला !

डोंबिवली : बेतवडे गावतील ओम साई सेवा मंडळ माध्यमातून दरवर्षी शिर्डी पदयात्रा निघते. या पदयात्रेत अनेक साईभक्त मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात. सोमवारी साई पदयात्रा ओम साई च्या गजरात निघाली. साईबाबांच्या पालखीसह अनवाणी साईक्तांनी शिर्डीला पाचारण केले. दरम्यान डोंबिवलीतील...
Read More

डोंबिवलीत कोकण एकता प्रतिष्ठानचा भव्य कोकण महोत्सव

डोंबिवली : समाजसेवक तथा कोकणप्रेमी भाई पानवडीकर यांनी कोकण एकता प्रतिष्ठान माध्यमातून कोकणचा स्वाद, कोकणचा नाद, कोकणची नाती, कोकणची संस्कृती जपण्याच्या उद्देशाने डोंबिवलीत भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. गेली...
Read More

डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 ला स्पर्धकांचा तुफान मोठा प्रतिसाद

डोंबिवली : ऑगस्ट महिन्यातील पहिला दिवस जगभरात फ्रेंडशिप डे (मैत्री दिन) म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून पहिल्यांदाच डोंबिवलीत डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 उपक्रम आयोजित करण्यात आला. ज्याप्रमाणे...
Read More

भव्य कोकण महोत्सवात कोकणातील पंरपरा, कलासंस्कृतीचे दर्शन :

( ‘मुख्य आकर्षण लालपरी सेल्फी पॉईंट ) डोंबिवली : लोकसेवा समिती डोंबिवली तर्फे २६ व्या वर्धापनदिनानिमित्त पश्चिम विभागात भोईरवाडी येथील मैदानात भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उदघाटन कॅबिनेटमंत्री...
Read More
1 2 3 10