Day

October 8, 2018

ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाचे रूप पालटणार [ आमदार निधीतून दहा लाखांची तरतूद ]

डोंबिवली : शहराचे भूषण असलेला ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगणामध्ये विविध स्थापत्य कामे करण्याकरिता स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये...
Read More

देशाच्या सार्वभौमत्वाला माओवादाचा धोका  —- कॅप्टन स्मिता गायकवाड

डोंबिवली : सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून सरकारी आस्थापना, सैन्य, पोलीस आदी सुरक्षा यंत्रणाना लक्ष्य करून राजकीय सत्ता ताब्यात घेणे हेच माओवादी विचारसरणीचं ध्येय आहे असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले....
Read More

अवाढव्य ‘घरडा सर्कल’ होत आहे वाहतूक कोंडीचे कारण [ स्थानिक नगरसेवकाचे निवेदन केराच्या टोपलीत ]

डोंबिवली : शहरातील महत्वाचा वर्दळीचा रस्ता असलेल्या लोकमान्य टिळक चौक (पारसमणी) ते घरडा सर्कल रस्त्यावर प्रतिदिन वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे. कल्याण, शिळफाटा रस्त्याकडे जाणारी बहुतांशी वाहने या रस्त्यावरून...
Read More