डोंबिवलीत प्रथमच होणार 45 वे महानगर मराठी साहित्य संमेलन
डोंबिवली : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे डोंबिवली शाखेच्या माध्यमातून 45 वे महानगर मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी डोंबिवली पूर्वेतील माऊली सभागृहात होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक... Read More