अखेर कडोंमपा परिवहन उपक्रमाची वाशी बस धावली [ मिशन बिगीन अगेन अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु ]
डोंबिवली : महाराष्ट्र शासनाचे अनलॉक धोरण आणि मिशन बिगीन अगेन अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील गर्दी कमी करणे तसेच प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाने डोंबिवली-वाशी प्रवासी... Read More