ग्राहकांनो प्लास्टिकच्या पिशव्या मागू नका, डोंबिवलीत फेरीवाल्यांचा अनोखा उपक्रम !
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशवी बंदीसाठी विविध योजना आणि उपक्रमांचे आवाहन नागरिकांना केले. यासाठी दुकानदार आणि फेरीवाले यांना यामध्ये समाविष्ट करून घेतले. काही फेरीवाल्यांवर आणि दुकांदारांवर कारवाईही... Read More