प्रत्येक महिलेने आपल्या घरात सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावावा !
( जिल्हा सरचिटणीस शामराव यादव यांचे प्रतिपादन ) डोंबिवली : आज महिला मोठ्या पदावर कार्यरत आहेत. महिलांना प्रत्येक क्षेत्रात मानसन्मान मिळत आहे. नुकतीच सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली... Read More