पश्चिम डोंबिवलीत सुरू होणार गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल
डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठा गांव येथील खाडीकिनारी असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या स्वामीनारायण गृहासंकुलात गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल सुरू होणार आहे. भारतातील आघाडीच्या पाच टॉप शाळांमध्ये सिंघानिया स्कूल येते. डोंबिवलीत... Read More