पाणी चोरीची अजब तऱ्हा : पालिका प्रशासन म्हणते पाणी चोरी नाही, मात्र मंत्री महोदयांची पाणी चोरांवर धाड !
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका आणि एमआयडीसी प्रशासनाच्या कारभारावर येथील नागरिक नाराज आहेत. शहरामधील काही भागातील करदाते नगरीक आणि 27 गावातील नागरिक पाण्यासाठी मेटाकुटीला आले आहेत. असे असतांना पाणी... Read More