मोठे बॅनर आले कामी : उन्हाच्या बचावासाठी वाहतूक टोईंग व्हॅन पोलीस कर्मचाऱ्यांची नवी शक्ल !
डोंबिवली : रस्त्यावर फिरतांना उन्हाचे चटके बसत असून अंगाची लाहीलाही होत असते. सध्या वाहतूक पोलीसांनी उन्हाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील नो पार्किंग मध्ये लावलेली वाहने टोईंग व्हॅन पोलीस... Read More