डोंबिवलीत रस्त्यातील खड्यांमुळे रिक्षा चालकांचे आंदोलन
डोंबिवली : शहरातील रस्ते आणि खड्डे यांचे नाते कधी संपणार की आम्हाला संपविणार असे प्रश्न विचारत डोंबिवलीत रिक्षा चालकांनी कडोंमपा ह प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून रस्त्यातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन केले.... Read More
डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर वंचीत बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
( आंदोलकांची सुतिकागृह नुतनीकरणा मागणी ) डोंबिवली : पूर्व विभागात होणाऱ्या सुतिकागृहाला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, केएम रुग्णालय धर्तीवर डोंबिवली शहरातील सुतिका गृहाचे तात्काळ नुतनीकरण करा. सुतिकागृहाच्या... Read More