कल्याण ते शिळ या रस्त्यास “वै.ह.भ.प. श्री. संत सावळाराम महाराज म्हात्रे नामकरण
( विठ्ठल मंदिरात संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचा जयजयकार ) डोंबिवली : महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णयानुसार मंत्रालयात रविवारी झालेल्या बैठकीमध्ये भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याचा भाग असलेल्या कल्याण ते शिळ... Read More