कामगार सहायक आयुक्तांच्या हस्ते कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप
डोंबिवली : महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने नुकतेच डोंबिवली पूर्वेकडील स्व. धर्मवीर दिघे सभागृहात कामगार सहायक आयुक्त अंगणा सिरसागर यांच्या वतीने कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कामगार अधिकारी... Read More