शिवसेना मध्यवर्ती शाखेत भरला आमदार राजेश मोरे जनता दरबारात :
नागरिकांचे प्रश्न समस्या ऐकून त्या सोडविण्याचे आश्वासन डोंबिवली : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संपल्यानंतर ताबडतोब कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेतले. तुमचे प्रश्न सोडविण्याचा निश्चित... Read More