शेकडो बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप
( महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा स्तुत्य उपक्रम ) डोंबिवली : महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शासकीय योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० कामगारांना... Read More