शिवसेना तर्फे विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या वाटप
डोंबिवली : प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे या उद्देशाने विद्यार्थ्याला मोफत शैक्षणिक साहित्य शिवसेना माध्यमातून प्रत्येक वर्षी दिले जाते. त्याचाच भाग म्हणून मानपाडा विभागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. शिवसेना... Read More