उद्योग करताना आर्थिक व्यवस्थापन सुयोग्य रित्या केले तर उद्योगात भरारी मिळते !
डोंबिवली : आर्थिक शिस्त म्हणजे मार्केटींग करताना आपल्या पैशाची पण काळजी घ्यावी. आपल्याकडे विक्रीतून आलेला पैसा म्हणजे उत्पन्न, तो नफा नाही. त्यामुळे ते पैसे लगेचच खर्च करु नयेत. त्या पैशातून... Read More