बाप्पाची आगमन मिरवणूक : जाधववाडीच्या महाराजाचं धूमधडाक्यात आगमन
डोंबिवली : पश्चिमकडील श्रीगणेश भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जाधववाडीच्या महाराजाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले. ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया जयजयकार करीत गणेश भक्तांनी जल्लोष केला. मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या... Read More