पालिका आयुक्तांकडे तक्रार : कुंभारखाणपाडा स्मशानभूमीतील समस्या युद्धपातळीवर सोडविल्या नाही तर आंदोलन छेडणार
(भाजपा मंडल अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा इशारा) डोंबिवली : पूर्वकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवाहनानुसार पश्चिम येथील कुंभारखान पाडा येथील स्मशानभूमीत पार्थिवावरती अंत्यसंस्कार करावेत असे सांगण्यात... Read More
