शहर पथ विक्रेता समिती निवडणूक येत्या १८ तारखेला
डोंबिवली : पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम २०१४ आणि २०१८ मधील नियमांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर पथ विक्रेता समिती निवडणूक २०२६ येत्या १८ तारखेला होतबाहे. एकूण दहा प्रभागात... Read More
