Category

सामाजिक

डोंबिवलीत रिक्षांना काळे झेंडे बांधून निषेध आंदोलन

डोंबिवली : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ रद्द करा ते होत नसेल तर रिक्षा भाडेवाढ मंजूर करून रिक्षा चालकांना सुखाने जगू द्या या मागणीसाठी लालबावटा रिक्षा युनियन माध्यमातून रिक्षांना काळे...
Read More

महात्मा गांधीच्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ स्वप्नपुर्तीची पूर्तता करणार — डीआरएम एस. के. जैन

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या अस्वछेतेबाबत प्रवाशांकडून येणाऱ्या अनेक तक्रारी आणि येणाऱ्या दीडशे वर्षीय महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने होत असलेली स्वच्छता आदी गोष्टींची पहाणी करण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या डीआरएम एस. के....
Read More

विरोध मोडून गणेश मूर्तीचे केले विसर्जन

डोंबिवली : सोनारपाडा येथील जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात गणेश विसर्जन करण्यास संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी विरोध केला. पण स्थानिक आमदार सुभाष भोईर आणि शिवसैनिकांनी हा विरोध मोडून काढत गणपतीच्या...
Read More

गणेश विसर्जनाच्या नव्या संकल्पनेला डोंबिवलीत मिळाला प्रतिसाद

डोंबिवली : सांस्कृतिक डोंबिवलीत नव्या संकल्पना रुजण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. एकमेव उदाहरण म्हणजे नववर्ष स्वागतयात्रा. याच धर्तीवर गणेश विसर्जनाबाबत नवी संकल्पना उदयास आली असून डोंबिवली औद्योगिक विभागातील गणेश...
Read More

व्हाटस अॅप इफेक्ट : आयुक्तांच्या निर्देशामुळे डोंबिवली विभागीय पटांगणातील भंगार हटविले

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने स्वच्छ-सुंदर पालिका असे सूत्र जाहीर करूनही पालिका परिसर कचरामुक्त फक्त कागदावरच आहे. डोंबिवली विभागीय पटांगणात भंगार आणि कचऱ्याचे साम्राज्य चर्चेचा विषय होत होता. परंतु...
Read More

नांदिवली विभागात पाणी टंचाई : अधिकाऱ्यांच्या तकलादू भूमिकेमुळे भ्रष्टाचार आणि पाणीटंचाई

डोंबिवली : डोंबिवली जवळच असलेल्या नांदिवली पंचानंद मधील पाण्याचे दुर्भिक्ष कमी व्हावे म्हणून जादा क्षमतेचे पंप बसवण्यास मंजूरी असताना ठेकेदार व अधिकाऱ्याच्या घनिष्ट संबंधामुळे असे भ्रष्टाचार होऊन  कमी क्षमतेचे पंप...
Read More