डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात आरोग्य सुविधांची कमतरता !
( रुग्णालयात पोलिस चौकीची गरज ) डोंबिवली : कळवा येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलयात घडलेल्या घटनेने कल्याण-डोंबिवली पालिका रुग्णालयाच्या अवस्थेबाबतचे प्रश्न पुन्हा चर्चेत येत आहेत. पूर्वी छानपैकी रंगरंगोटी, साफसफाई,... Read More
शिवसेना शाखा क्रमांक 65 तर्फे मोफत आरोग्य शिबीर !
डोंबिवली : पावसाळी मोसमात विविध साथीच्या आजारांमुळे सामान्य गोरगरीबांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही लोकांना डॉक्टरांचा आर्थिक भार पेलवता येत नाही. अशा लोकांच्या आरोग्यासाठी माजी नगरसेवक संजय... Read More
शिवसेना मध्यवर्ती शाखेत मोफत शासकीय दाखले वाटप शिबीर
( डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ) डोंबिवली : डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय माध्यमातून शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिना निमित्त दोन दिवस मोफत शासकीय दाखले शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या मोफत दाखले शिबिराचे उदघाटन... Read More
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा संस्थापक राज ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त नुकतेच पूर्वेकडील पाथर्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका मंदा पाटील आणि गावदेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष गंगाराम पाटील यांनी गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांकरीता... Read More
नीट 2023 राष्ट्रीय स्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचे यश
डोंबिवली : ७ मे २०२३ रोजी देशपातळीवर पार पडलेल्या नीट 2023 चा निकाल बुधवारी जाहीर झाला. देशभरातून या परीक्षेला २० लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत डोंबिवलीकर श्रेयसी दुर्वे... Read More
जीवित हानी टाळणयासाठी धोकादायक जुनी पोस्ट ऑफिस इमारत जमीनदोस्त करा !
( माजी नगरसेवक धात्रक यांची आयुक्तांकडे मागणी ) डोंबिवली : धोकादायक परिस्थितीत असलेली डोंबिवली पश्चिम दीनदयाळ रोडवरील विष्णूनगर पोस्ट ऑफिस कार्यालयाची इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. या इमारतींच्या आवारात रस्त्यावर फेरीवाले,... Read More