आपत्तकालीन कक्ष केबिनमधील छताचे प्लास्टर झालयं तकलादू !
( धोकादायक इमारतीत बसतात कर्मचारी ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली विभागीय कार्यालय हे चार पाच वर्षापासून अतिधोकादायक इमारत घोषित आहे. येथील बहुतेक कार्यालये दुसऱ्या इमारतीत हलविण्यात आली आहेत.... Read More
बांधकाम कामगार मुलांची उंच भरारी : नाका कामगारांचा मुलगा आणि मुलगी झाले डॉक्टर
( महाराष्ट्र जनरल मजदुर संघटनेने केले कोडकौतुक ) डोंबिवली : एक बांधकाम कामगार रोज विटावर विटा रचित आपले आयुष्य जगत असतो. मात्र काम करिताना त्याचा उद्देश असे जीवन आपल्या मुलांवर... Read More
भाजपची जंबो कार्यकारणी जाहीर !
डोंबिवली : भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदु ) परब यांनी त्यांची जंबो कार्यकारणी घोषित केली. डोंबिवली ग्रामीण मंडल कार्यालयात सोमवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी त्यांच्या कार्यकारिणी सदस्यांच्या नावांची घोषणा... Read More
डोंबिवलीत गावदेवी लोटूआईची यात्रा
डोंबिवली : पश्चिमेतील देवीचा पाडा मोठागाव येथील ग्रामदेवता श्री गावदेवी लोटू आईच्या यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून गावदेवी पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण कोकण... Read More
घर सुरक्षित नाहीत, त्यात वाहनांचा देखील भरोसा नाही
( चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात घरफोडी बरोबर दोनचाकी वाहन चोरीला जाण्याच्या घटना समोर येत आहेत. सातत्याने अशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे... Read More
क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिट प्रॉपर्टी प्रदर्शन
डोंबिवली : क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिट गेली १४ वर्षे लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करित आहे. दि.१६ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ पर्यंत १५वे... Read More




