माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा उद्देश सफल ( त्या जुन्या आकर्षक कापड्यांमुळे लहानग्यांना झाला आनंद )
डोंबिवली : पालिका प्रशासनाच्या अनोख्या उपक्रमाचा काही प्रमाणात उद्देश सफल झाल्याचे चित्र डोंबिवली महापालिकेच्या प्रांगणात पाहावयास मिळाले. लहानग्यांना माणुसकीची भिंतमधील समानातुन आपल्याला उपयोग्य अशा वस्तू शोधून घेताना ती मिळताच आनंदाने... Read More
मानपाडाजवळील नामांकित गृहप्रकल्पाच्या कामगार वसाहतीला भीषण आग लागून एकाचा मृत्यू
डोंबिवली : पूर्वेकडील मानपाडा विभागातील कल्याण शीळ रोडवर उसरघर येथे असलेल्या रुणावल माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज 2 मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीला आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.... Read More
डोंबिवलीत लोकाग्रहास्तव मनसेचे शासकीय दाखला वाटप शिबीर
डोंबिवली : कोरोना महामारीत गेले अनेक महिने नागरिकांना शासकीय दाखल्यासाठी सरकारी दरबारी वाऱ्या कराव्या लागत होत्या. यामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्रमांक 74 पाथर्ली-गावठाण येथील नागरिकांनी मनसेच्या माजी नगरसेविका... Read More
महापालिका वाहतूक सुरळीत होण्यासाठी नेहमी कार्यतत्पर [ पालिका उपायुक्त सुधाकर जगताप यांचे प्रतिपादन ]
डोंबिवली : वाहतूक सुरळीत व्हावी, कल्याण डोंबिवलीकरांचे जीवन सुसय्य व्हावे, पदपथ मोकळे व्हावेत याकरिता पदपथावरील अतिक्रमण हटविले आहे. पोलीस खाते आणि महानगर पालिकाप्रशासन यामध्येही बैठका होऊन यावर मार्ग काढण्यात आले... Read More
संस्कार भारती तर्फे भागशाळा मैदानात भव्य रांगोळी [ भाजपा मंडल उपाध्यक्ष दिनेश जाधव यांचा अनोखा उपक्रम ]
डोंबिवली : अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक हिंदुनी या कार्यात योगदान द्यावे या उद्देशाने निधी संकलनाचे काम भारतभर सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजपा आमदार... Read More
खोणी ग्रामपंचायत निवडणूकीला आले होते छावणीचे स्वरूप [ चोख पोलीस बंदोबस्तामुळे निवडणूक शांततेत पार पडली ]
डोंबिवली : कल्याण तालुक्यात घेण्यात आलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खोणीच्या निवडणूकीत मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. या गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रात एकूण तीन बूथच्या माध्यमातून... Read More





