Category

Featured

यात्रेसाठी गेलेल्या पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील भीषण अपघातात चार ठार

(हे चार भाविक कल्याण डोंबिवली व परळ विभागातील) डोंबिवली : पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर शरद नगर येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात चार भाविक ठार झाले असून ते कल्याण डोंबिवली व...
Read More

ओम नवतरुण मित्र मंडळचा माघी गणेशोत्सव धूमधडाक्यात

डोंबिवली : पश्चिम विभागातील गोपी टॉकीज चौकात ओम नवतरुण मित्र मंडळ माध्यमातून माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुजित नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत...
Read More

माजी नगरसेविका विद्याताई राजेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून रस्ता काँक्रीटीकरण काम सुरू

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका विद्याताई राजेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून जाधव वाडी महाराजा गेट रस्ता, जाधव वाडी नं. १ शिवमंदिर रस्ता, बदाम गल्ली रस्ता येथील रस्ता काँक्रीटीकरण...
Read More

मनसे विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांचा राजीनामा

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा जिल्हाअध्यक्ष धनंजय गुरव यांच्याकडे दिला आहे. म्हात्रे भाजपात प्रवेश करण्याचे संकेत मिळत आहेत. मनसेचे मिलिंद...
Read More

विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे शिवसेनेत

डोंबिवली : प्रभागातील विकास कामांसाठी जो निधी देईल त्या पक्षाची साथसंगत करणार अशी री आवडणारे विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे सरते शेवटी शिवसेनेत रविवारी दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री तथा...
Read More

उकरड्या जागेवर वनवैभव उभारून केला ज्येष्ठांसाठी भ्रमंती कट्टा

डोंबिवली : भटकंती कट्टा, ब्रम्हांड कट्टा, भ्रमंती कट्टा अशा विशेष नामांकित कट्यांवर ज्येष्ठ महिला पुरुष योगसाधना करून आपली शारीरिक काळजी घेत असतांना अनेक शहरातून दिसून येतात. डोंबिवली सांस्कृतिक नगरीत भगवंताचे...
Read More