(मानसोपचार तज्ञ डॉ. विजय चिंचोले प्रतिपादन )
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मार्च 2026 मध्ये पार्लमेंट मध्ये एक स्टेटमेंट दिलं की आपल्याला कोरोना सारख्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार राहायला हवं आणि एकच प्यानिक झालं आपण म्हणतो ना चिंतेची लाट सगळ्यांमध्ये पसरली कारण ही जी तारीख होती ती 23 मार्च 2026 रोजी आणि आपल्याला आठवत असेल की 24 मार्च 2020 ला बरोबर हे 23 मार्च आणि ती 24 मार्च 2020 ला लॉकडाऊन डिक्लेअर केलं होतं 25 मार्च च्या मध्यरात्रीपासून आणि मग त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये ते रिकॉल म्हणजे त्या मेमरीज त्या जुन्या आठवणी त्या वाईट आठवणी कोरोनाच्या काळाच्या आठवणी बाहेर यायला लागल्या.

सायकॉलॉजिकल टर्म मध्ये याला पी टी एस डी म्हणजे पोस्ट रोमँटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतात, म्हणजे जुन्या वाईट घटना घडलेल्या ज्या असतात आयुष्यामध्ये पुन्हा अशी संबंधित परिस्थिती जर उत्पन्न झाली तर त्या घटना ताज्या होतात आणि त्या जुन्या आठवणी तो कोरोनाचा काळ की ज्याच्यामध्ये लॉकडाऊन लागलं होतं सगळे लोक आयसोलेटेड होते कोणाशी बोलता येत नव्हतं कित्येकांना मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल होत नव्हत्या नोकर कितीकांच्या गेलेल्या होत्या जेवणाचे प्रॉब्लेम होत होते आणि त्या सगळ्या आठवणी ट्रिगर व्हायला लागले आणि सगळ्यांनी त्या स्टेटमेंटचं असं मिस कन्सप्शन घेतलं की आता लॉकडाऊन लागणार की काय त्याच्यानंतर गव्हर्मेंट ने त्याच्यावरती होणार नाहीये पण त्या आठवणी जागृत झाल्या आणि खरोखर नाही म्हटलं तरी एखादी देशात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेल आणि गॅसची जी टंचाई निर्माण झाली त्याचे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावेच लागणार आहेत तर या सगळ्या सिच्युएशनमुळे काय होतं याला आपण म्हणतो अँटिसिपेटरी म्हणजे ती घटना आता घडलेली नाहीये पण आधीच्या आधी माझ्या मनात विचार यायला लागतो की आता काही होत नाही पण उद्या जर गॅसच मिळायचा बंद झाला तर किंवा उद्या पेट्रोलच अवेलेबल झालं नाही तर डिझेलचं मिळालं नाही तर आणि डिझेल नसेल तर गाड्यांचा खर्च वाढणार ट्रक मालक यांचा खर्च वाढणार भाजीपाल्याचे दर वाढणार आणि एकंदरीतच महागाई वाढणार गॅस मिळणार नाही मग जेवणाचे प्रॉब्लेम होणार असा एक ना अनेक विचारांची शृंखला मनामध्ये निर्माण होऊन एक चिंता आणि भीतीच वातावरण सर्वत्र निर्माण झालेल आहे आणि त्याच्यातून काय होते मग अशी लक्षणा दिसायला लागलेली आहे की चिडचिड वाढायला लागलेली आहे त्याच्यानंतर झोप डिस्टर्ब झालीये खूप लोकांची आणि त्यात वरतून आपले न्यूज चैनल वरती आपण कंटिन्यूअस त्या न्यूज बघत असतो किंवा मिसाईल अटॅक झाला आहे आणि त्या सारख्या बघून बघून त्या युद्धाच्या घटनादुरुद्धाच्या त्या न्यूज बघून की एवढे लोक मेले या ठिकाणी हल्ला झाला मग आपल्या मनात एक भीती वाटते की आज आपल्या भारतात युद्ध नाहीये पण उद्या जर भारतामध्ये युद्ध सुरु झालं तर काय किंवा त्यात भारताला ओढलं गेलं तर काय आणि असा एक जागतिक आरोग्य संघटनेचा स्टडी आहे की युद्ध सुरू असलेल्या देशात पोस्टमॅटीक स्टेज दिसोर्डच्या घटना तर होतातच जे बाधित होतात त्यांच्यासाठी पण ज्या देशांमध्ये युद्ध सुरु नाही आहे त्या देशांमध्ये सुद्धा जसं की रचने आणि युक्रेन युद्धाच्या वेळेला एक जो अभ्यास केला गेला आणि 15 टक्क्यांपर्यंत वाढायला सुरुवात होते तर आता हे सगळं होणं अगदी साहजिकच आहे पण आपण घाबरून न जाता या परिस्थितीला आपण कसा हाताळू शकतो आपण कोरोना सारख्या महामारीचा सामना एवढा सशक्तपणे केलेला आहे आणि जगासमोर भारताने एक आदर्श उदाहरण उभा करून दिलेले आपण या परिस्थितीला सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो. गॅसची आणि पेट्रोलचा तुटवला तर निर्माण होणारच आहे तर त्यासाठी घरगुती आपण काय करू शकतो की आपण जे कुकिंग आहे तो गॅसचा वापर कमीत कमी कसा करता येईल म्हणजे शिजवलेले अन्नपदार्थ किंवा जे प्रेशर कुकरमध्ये आपण युज करू शकतो की ज्याचं भांड्यावरच झाकण बंद असतं की जास्त गॅस युज होणार नाही किंवा एकाच वेळेला बल्ब मध्ये आपण बनवून ठेवला आणि थोड्या वेळानंतर ते आपण खाल्लं काही दिवस जोपर्यंत गॅसचा तुटवडा होतोय तोपर्यंत असा आपण करू शकतो किंवा आपण एक सर्व फॅमिली घर बरेच वेळेला काय होतं की आपल्या शहरीकरणामुळे आपल्या जेवणाच्या वेळी सोबत मॅच होत नाही पण आपण सगळ्यांसाठी एकत्रितपणे पुढचं जर कुकिंग केलं तरीसुद्धा ऍडव्हान्स मध्ये आपण काही गॅस बुक करून ठेवला असे काही आपण काळजी घेऊ शकतो किंवा आता पेट्रोल आणि डिझ ेल याची जी टंचाई निर्माण होते आणि डेफिनेटली इथे त्यांचाही निर्माण होणार त्याचे ब्लड तरी वाढणारे आपण काय करू शकतो याचा वापर आपण कमीत कमी कसा करू शकतो आपण बघायला हवं. आता काय होतंय की आपल्याला थोडा अंतर जरी जायचं असेल तर आपण लगेच आपली गाडी काढतो किंवा कार काढतो तर त्या ऐवजी काही अंतर आपण चालत जाऊ शकतो वॉकिंग करू शकतो तेवढीच आपली एक्सरसाइज सुद्धा होईल किंवा सायकलचा वापर काही काळासाठी आपण करू शकतो. एकाच ठिकाणी जायचं तर सगळे मिळून एकत्र करून आपण पेट्रोलचे बचत करू शकतो डिझेलची बचत करू शकतो. आता ही युद्ध परिस्थिती सोडून द्या. आपण सुद्धा आपल्याला इंधनाची बचत करायलाच हवी तर हे सगळे मार्ग आपण वापरू शकतो किंवा आपल्याला काही काम करायचं असेल तर एकाच वेळेला आपण ते प्लॅन करू शकतो की मी गेलो आणि एकाच वेळेला मी ग्रोसरी म्हणजे आपल्या किराणा पण घेऊन आलो काय औषध आणायचे ते घेऊन आलो मला कोणाला विजीट करायची तिथे घेऊन आलो ते मी एका विजिटमध्ये प्लॅन करू शकतो बऱ्याच वेळेला घराच्या बाहेर पडण्यापेक्षा किंवा जर कंपनी वर्क फ्रॉम होम ची परवानगी देत असेल तर वरफळ म्हणून करू शकतो अशा पद्धतीने काही गोष्टी केल्या तर आपल्याला एक्सीडेंट होऊ शकतो. दुसरी गोष्ट की मानसिकरित्या आपण काय करू शकतो तर आपण जर घाबरलो तर आपली मुलं पण घाबरणार ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं फार गरजेचे आहे कारण युद्ध परिस्थितीचा डायरेक्ट परिणाम आपल्यावर जरी होत नसल्या तरी इनडायरेक्टली लहान मुलांवर याचा फार मोठा परिणाम होतो आणि आमच्या मानसशास्त्रानुसार 60 ते 70% मानसिक आजारच कारण जे असतं ना ते बाल वयामध्ये दडलेलं असतं तर मुलांना भीती वाटते की युद्ध सुरु झालं तर काय तर आपल्याला सात वर्षाच्या खालच्या मुलांना सरळ आपण सांगू शकतो की काही भीती नाही काही घाबरण्याची गरज नाहीये सगळं काही सुरळीत होणार आहे जर त्यांनी असा प्रश्न विचारला तर की आपल्याकडे पण युद्ध होणार आहे का? मोठी मुलं असतील तर आपण त्यांना थातूरमातूर उत्तर नाही येऊ शकत कारण त्यांच्यामध्ये ते विचार करण्याची क्षमता निर्माण झाली असेल आपण त्यांच्यासोबत डिस्कस करू शकतो की तुझ्या मनात काय विचार येत आहे भीती वाटते का तर आपण त्यांना परिस्थिती सांगू शकतो की नाही बघ आपल्याकडे असं काही नाहीये. आपल्याकडे परिस्थिती व्यवस्थित आहे आपण त्यांना हे चांगल्या पद्धतीने सांगून रिएक्सीडेंट देऊ शकतो दुसरी गोष्ट आपल्या फॅमिलीच्या सोबत आपण संवाद पिरेडमध्ये चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो जसं लॉकडाऊनच्या काळामध्ये झालं होतं की काही वाईट गोष्टी घडल्या आपण काही गोष्टी चांगल्या पण घडल्या की बरेचसे फॅमिली कुटुंब एकत्र आले तो बराचसा वेळ मिळाला की जो आपल्याला कुटुंबाच्या सोबत देता येत नव्हता तर हा वेळ आपण करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पिरेडमध्ये जर आपल्याला चिंता वाढवायची नसेल किंवा खूप जास्त निराशाचा सामना करायचा नसेल तर मीडिया हायजिन मीडिया हायजिन म्हणजे काय की आपण जे न्यूज चॅनल्स बघतोय की न्यूज चॅनल चा वापर मर्यादित केला पाहिजे म्हणजे आपण बाकीचं कंटेंट बघू शकतो आता मी बघतोय काही लोक बघतायेत ना दिवसभर फक्त न्यूज बघतात वेगवेगळ्या चॅनलवर त्यांनी त्यांच्या जे रुटीन ते बघायचे की काही सिरीयल असतील काही विनोदी कार्यक्रम असतील ते बघायचे बंद करून फक्त ते न्युज बघताय की शेअर मार्केट पडतय न्यूज हल्ला होतोय सगळीकडे सोन्याच्या रेट पडतायेत मग सगळ्यांमध्ये पॅनिक निर्माण होतात तर मीडिया एजिल म्हणजे दिवसातून 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ पर्यंत न्यूज बघू नका ऑथेंटिक न्यूज चॅनल्स बघा की ज्याठिकाणी ऑथेंटिक न्यूज येत आहेत अफवांवरती विश्वास ठेवू नका या गोष्टी आपण पाडू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं न्यूज फास्टिंग आठवड्यातून एक दिवस न्युज बघूच नका काही फरक पडणार नाही आपण काही देशाचे पंतप्रधान नाही आहोत की आपल्याला चालवायचा नाहीये आपण आपलं घर प्रत्येकाने जर बघितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी जो करुणाच्या काळामध्ये नारा दिला होता ना सेम त्या पद्धतीने मी माझं स्वतःचं सांभाळलं तर अशा पद्धतीने प्रत्येकाने जर स्वतःला की मानसिक परिस्थिती आणि शारीरिक परिस्थिती सांभाळली तर आपला देश सशक्त मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या आरामात होऊ शकतो तर अजून काय करू शकतो आपण जर आपल्याला पॅनिक वाटलं तर आपण आपल्या मित्रांबरोबर बोलू शकतो एकत्र छोटे सोशल ग्यादरिंग करू शकतो किंवा फारच वाटलं तर समुपदेशक किंवा माणसाच्या करण्याचा सल्ला घेऊ शकतो दिवसभरात रोज आपण एक्झरसाइज करू शकतो जे की आपण 30 मिनिटे तरी चालणं आणि 30 मिनिटे योगा प्राणायाम मेडिटेशन ध्यानधारणा या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे वेळेवर जेवण वेळेवर झोपणं वेळेवर उठणं या सगळ्या गोष्टी अवलंबल्या की आपल्याला ज्या गोष्टीतून समाधान मिळतं त्या गोष्टी सुद्धा आपण जर केला तरी सुद्धा मानसिक स्वास्थ्य आपलं टिकून राहू शकतं आणि ही जी एक्सायटी पेनिक सिच्युएशन निर्माण झाली आहे की बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये येऊ शकते.
