डोंबिवलीत एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन
डोंबिवली : एसटी प्रवासात सवलतीचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक २३ माध्यमातून पश्चिमकडील श्रीधर म्हात्रेवाडी येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शनिवारी एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन... Read More
भव्य तिरंगा पदयात्रा : देशभक्तीचा संदेश देत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण मंडळ-१ माध्यमातून शुक्रवारी डोंबिवलीत भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या... Read More
महापौर, आयुक्तांसमवेत नागरी समस्यांवर भाजपची बैठक, संयुक्त पाहणी दौरा होणार !
( नगरसेविका रसिका पाटील यांच्या मागणीला यश ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक २३ मधील विविध प्रलंबित नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे गटनेते शशिकांत... Read More
शिवसेना पक्ष आणि योगेंद्र भोईर फौंडेशन यांच्यातर्फे मोफत वह्या आणि छत्री वाटप
डोंबिवली : पश्चिमेत शिवसेना पक्ष आणि योगेंद्र भोईर फौंडेशन यांच्यातर्फे मोफत वह्या आणि छत्री वाटप करण्यात आले. तब्बल पाच हजार गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. तर जेष्ठ नागरिकांना छत्री... Read More
भोंदूगिरी रोखण्यासाठी तरुणांमध्ये वैज्ञानिक जागृती महत्त्वाची
( डोंबिवली महिला महासंघ आयोजित परिसंवादात मान्यवरांचे वक्तव्य ) डोंबिवली : माणसामध्ये भीती वाढली की विवेक संपतो आणि त्याक्षणी भोंदूगिरी करणाऱ्यांचा प्रभाव वाढतो. या सर्वांना रोखायचे असेल तर तरुण पिढीमध्ये... Read More
अखेर डोंबिवलीत पावसाचे आगमन
( उकाड्याने हैराण झालेले लोक सुखावले ) डोंबिवली : उकाड्याने हैराण झालेल्या डोंबिकरांना संध्याकाळी उकाड्यापासून सुस्कारा सोडला. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने सर्वांनाच आनंदी केले. दुपारपासून पाऊस पडणार अशी लक्षणे हवामानात... Read More





