Month

August 2018

सूतिकागृहाच्या उभारणीसाठी भारिप बहुजन महासंघ रस्त्यावर [ पोलिसांनी घेतले कार्यकर्त्यांना ताब्यात ]

डोंबिवली : गरीब, गरजूंसाठी अत्यवश्यक असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील सूतिकागृहाच्या उभारणीबाबत वेळकाढू धोरणामुळे भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नुतनीकरण होणाऱ्या इमारतीचे सावित्रीबाई फुले नामकरण व्हावे अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी...
Read More

डोंबिवलीत घरगुती गणपतीसाठी शाडूच्या मूर्तीचा आग्रह

डोंबिवली : पर्यावरण संवर्धनाबाबत आता बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झाली आहे. डोंबिवलीत घरगुती गणपतीसाठी शाडूच्या मूर्तीचा आग्रह डोंबिवलीकरांकडून होत आहे. येथील गोडसे कला केंद्र गेली 120 वर्षे शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती...
Read More

मोफत आयुर्वेदिक रोग निदान तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे भाजपा माजी नगरसेवक तथा खंबाळपाडा येथील लोकनेते स्वर्गीय शिवाजी शेलार यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यमान नगरसेवक साई शेलार आणि रोटरी क्लब ऑफ क्रॉऊनसीटी यांच्या...
Read More

प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन [ एम.आय.डी.सी. कार्यालयावर हंड्डा मोर्चा ]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभाराविषयी विविध अनोख्या गोष्टींमुळे सतत नवीन-नवीन प्रकरणे सध्या चर्चेचा विषय होत आहे. पालिकेच्या प्रभाग समितींच्या सभेला लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीमुळे सभा तहकुबी होते. मात्र ‘ई’ प्रभाग समितीच्या...
Read More

माहितीच्या अधिकारात स्वतःच्या कामाची माहिती मागविणारा अनोखा सरपंच [ गावपातळीवरील भ्रष्टाचारास थारा देणार नाही ]

डोंबिवली : केंद्रापासून ते गावपातळीवर भ्रष्टाचाराचा स्पर्श होऊ नये यासाठी भाजपा शासन कटिबद्ध असल्याच्या अनेक वार्ता समोर येत असतात. डोंबिवली जवळील खोणी गावाचे सरपंच हनुमान ठोंबरे यांनीही या विषयी पुनरुच्चार...
Read More

आरपीआयच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदिरानगर येथील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रिपाइचे डोंबिवली शहर...
Read More