पर्यावरण रक्षणाचा संदेश देत श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल [ पाच लाख मताधिक्क्याने विजयी होणार ]
डोंबिवली : शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने, पर्यावरण रक्षणाचा संदेश देत उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या... Read More