जेष्ठ पत्रकार महेंद्रभाई ठक्कर यांचे निधन
डोंबिवली : डोंबिवली पत्रकार संघांचे सदस्य तथा दै. प्रजाराजचे वार्ताहर महेंद्रभाई ठक्कर यांचे मंगळवारी रात्री वार्धक्यामुळे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. बुधवारी सकाळी शिवमंदिर रोड जवळील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्या... Read More