विद्यार्थ्यांसाठी जुनी पुस्तके घेण्यावर पालकांचा ओढा
डोंबिवली : उन्हाळ्याची सुट्टी संपून आता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची ओढ लागली आहे. शाळेतील नवीन वर्गाबरोबर नव्या इयत्तेतील अभ्यासक्रम शिकायचा आहे. नव्या वर्गात जातांना सर्व सामुग्री नवी असण्यावर विद्यार्थ्यांचा हेका असतो.... Read More