बधितांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार : दत्तनगर बीएसयुपी प्रकल्पातील नागरिकांचा १४ वर्षाचा वनवास संपला !
(राजेश मोरे यांच्या पाठपुराव्याला यश) डोंबिवली : केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होणाऱ्या बीएसयूपी योजनेतील डोंबिवली पुर्वेतील दत्तनगर राहिवासी आपल्या स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत होते. यासाठी लोकशाही मार्गाने,... Read More