Day

October 6, 2023

गणेशोत्सवातून सामाजीक बांधलकी :
आदीवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

डोंबिवली : डोंबिवली जवळील काटई गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांचे घरी पाच दिवसांच्या घरगुती गणेशोत्सव साजरा होतो. या दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांकडून शैक्षणिक साहित्याची भेट बाप्पासमोर भक्त अर्पण...
Read More