डोंबिवलीत अयोध्या श्रीराम मंदिर प्रतिकृत भव्य रथाची मिरवणूक
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी अयोध्या श्रीराम मंदिर रथाच्या प्रतिकृतीची उभारणी केली आहे. कल्याण लोकसभा परिक्षेत्रात या भव्य रथाची मिरवणूक मोठ्या जयघोषात बुधवारी... Read More